आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: ही आहेत जगातील टॉप 20 विद्यापीठे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉर्वर्ड विद्यापीठ हे जगातील उत्कृष्‍ट विद्यापीठ ठरले आहे. सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटीने(सीडब्ल्यूयूआर) नुकतेच उत्कृष्‍ट 20 विद्यापीठांची यादी प्रसिध्‍द केली आहे. क्रमवारी निश्चित करण्‍यासाठी सीडब्ल्यूयूआरने काही मापदंडांचा वापर केला. यात शिक्षणाची गुणवत्ता, माजी विद्यार्थ्‍यांना मिळालेली संधी आणि प्रभाव आदींचा समावेश होता .
20. स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, झुरिच स्व‍ित्झर्लंड.
19. मिशिनगन विद्यापीठ
18. न्यूयॉर्क विद्यापीठ
17.क्योटो विद्यापीठ ( जपान)
16. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ
15.कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉज एंजिलस
14.पेनसिल्व्हानिया विद्यापीठ
13.टोकिओ विद्यापीठ, जपान
12.कॅलिफोर्निया इन्स्‍िटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
11.याले विद्यापीठ
10.कॉर्नेल विद्यापीठ
9. प्रिन्स्टन विद्यापीठ
8.शिकागो विद्यापीठ
7.कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले
6.कोलंबिया विद्यापीठ
पुढील स्लाइड्सवर पाहा क्रमवारी...