आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High School Graduation Ceremony In Various Country

जाणून घ्‍या, वेगवेगळ्या देशातील Graduation Ceremonyविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदवीदान समारंभ प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारे आयोजित केला जातो. काही देशांमध्‍ये शाळेपासून कॉलेजपर्यंत प्रत्येक पातळीवर भव्य आयोजन केले जाते, तर कुठे शांतताच असते. भारतात दीक्षांत समारंभात सर्वसाधरणपणे कॉलेज आणि विद्यापीठीय स्तरावर आयोजित केले जाते. परंतु काही देशांमध्‍ये शालेय विद्यार्थीही पदवीदान समारंभात सामील होतात. या परंपरेत कुठे कॅप्टनप्रमाणे टोपी घातली जाते, तर विद्यार्थ्‍यांवर खाद्यान्न फेकले जातात.

अमेरिका : पूर्व शालेय ते विद्यापीठापर्यंत अध्‍ययन करणारे विद्यार्थी पदवीदान समारंभात सहभागी होत असतात. कस्टम अनाउन्समेंटही लोकप्रिय आहे. विद्यार्थ्‍यांच्या घरची लोक हे तयार करतात. कार्यक्रमाच्या वेळी त्याचे वादन केले जाते.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या High School Graduation Ceremonyविषयी