आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MBA करायचंय, जाणून घ्‍या भारतातील टॉप मॅनेजमेंट कॉलेजांविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप मॅनेजमेंट महाविद्यालयांची यादी प्रसिध्‍द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्‍यांचे आरोग्य , पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप मॅनेजमेंट महाविद्यालये निवडली गेली आहेत. इंडिया टुडेच्या टॉप मॅनेजमेंटमध्‍ये 10 महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांची माहिती divyamarathi.com तुम्हाला देणार आहे. यात पहिल्या क्रमांकावर बंगळूरु येथील ख्राइस्ट युनिव्हर्सिटी आहे.

ख्राइस्त युनिव्हर्सिटी, बंगळूरु
>पूर्वीचे ख्रिस्त कॉलेज.
>स्थापना - 1969
>संलग्न बंगळूर विद्यापीठ.
>महाविद्यालया जवळ नाविन्यपूर्ण आणि आधुनिक अभ्‍यासक्रम चालवला जातो.
>संकेतस्थळ - www.christuniversity.in
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर टॉप एमबीए महाविद्यालयांविषयी...