आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview मध्ये चुकूनही करू नका या 13 चुका, होणार नाही Selection

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी आज प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येकजण नोकरीसाठी धडपडत असतो. प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपल्याला चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळावी आणि त्यासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रताही त्यांच्याकडे असते. मात्र केवळ मुलाखतीत नापास झाल्यामुळे अनेकांचे हे स्वप्न धुळीस मिळते. अशा वेळेस हे लोक नशीबाला दोष देत असतात. मात्र असे न करता त्यांनी मुलाखतीविषयी जरा अभ्यास केला तर हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखतीस जाताना कशी वेषभूषा करावी, कसे बसावे, कसे बोलावे याविषयीची माहिती घेणे आवश्यक ठरते. मात्र या सर्वांचा खुप अभ्यास करूनही अनेक जण मुलाखतीत चांगली कामगिरी दाखवू शकत नाही. त्याचे मुळ कारण म्हणजे मुलाखतीत विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची आपण दिलेली उत्तरे हेच असते. आजपर्यंत तुम्ही मुलाखतीस जाताना काय करावे यासाठीचे अनेक लेख, माहिती वाचली असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मुलाखतीस गेल्यानंतर असे कोण-कोणते प्रश्न आणि उत्तरे आहेत ज्यामुळे तुमचे समोरील व्यक्तीवर (एचआर) वाईट प्रभाव टाकू शकेल.
आम्ही पुढे जे प्रश्न आणि उत्तरे सांगणार आहोत, ते जर तुम्ही यशस्वी टाळू शकाल तर तुम्हाला तुमच्या मनासारखी हवी तशी तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यास अधिक सोपे जाईल..
चला तर मग पाहूयात कोण कोणते आहेत ते प्रश्न आणि उत्तरे...

पुढील स्लाईडवर वाचा... मुलाखतीस गेल्यावर काय विचारू नये?
(या बातमीत वापरण्यात आलेले सर्व फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आलेले आहेत)
बातम्या आणखी आहेत...