आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोटेक्नॉलॉजीमध्ये भरपूर वाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीईईबीमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी अभ्यासक्रमातील प्रश्न येतात. हा कोर्स करणा-या विद्यार्थ्यांना कंपन्या सीनियर रिसर्च अधिकारी म्हणून नोकरीवर घेतात. याचे कारण म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी विद्यार्थ्यांसाठी लॅबोरेटरी फील्ड, कंपन्यांची रिसर्च लॅब, सीएसआयआर, फार्मास्युटिकल क्षेत्रात देशात आणि परदेशात खूप वाव आहे. अनेक विद्यार्थी कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारीपदावर कार्यरत आहेत आणि परदेशांमध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. जवळपास 55 विद्यापीठांमध्ये एमएससी (बायोटेक्नॉलॉजी), एमएससी(कृषी, बायोटेक्नॉलॉजी), एमव्हीएससी (अ‍ॅनिमल, बायोटेक्नॉलॉजी) आणि एमटेक (बायोटेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईईबी घेतली जाते.