आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 जागांसाठी उद्या मतदान, राहुल गांधी, पासवान, राबडीदेवींचे भवितव्य ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचा प्रचार सोमवारी थंडावला. बुधवारी 64 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात राहुल गांधी, स्मृती इराणी, वरुण गांधी, रामविलास पासवान, राबडीदेवींसह 900 उमेदवार रिंगणात आहेत. 12 मे रोजी अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार असून, 16 मे रोजी मतमोजणी आहे.