आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 News In Marathi, Social Media Coverage

सोशल मीडिया: ‘कौन बनेगा पीएम’; 6 निवडणूक अ‍ॅप्स, 60 हजार डाऊनलोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील ही पहिली निवडणूक अशी आहे, जी प्रत्यक्षात व त्याचबरोबरीने सोशल मीडियावरही लढली जात आहे. देशातील स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या वाढती संख्या लक्षात घेता. दर महिन्याला हजारो लाखो अ‍ॅप्स् तयार होतात. डाऊनलोडही केले जातात. दरवर्षी डाऊनलोड होणार्‍या अ‍ॅप्सची संख्या दहा लाख आहे. निवडणुकीच्या हंगामात अशीच अनेक अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यात आली. गेल्या तीन-चार महिन्यांत तयार झालेले हे सहा अ‍ॅप्स 60 हजार वेळा डाऊनलोड करण्यात आलेले आहेत.

या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात, की नेतेच या माध्यमातून तरुणांशी संवाद साधू इच्छितात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक चांगली सुविधा ठरत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर, ‘इंडिया इलेक्शन 2014 कँडिडेट’