आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅलीसाठी राहुल गांधींमध्ये आली छोट्या भीमसारखी ताकद,पाहा Funny कार्टून्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्तापर्यंत प्रचारापासून दूर राहिलेले राहुल गांधी 9 ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये येणार आहेत

रोहतक - विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी आता सगळेच नेते मंडळी रंग भरताना दिसत आहेत. महाराष्ट्रासोबत हरियाणा येथे देखील विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. आत्तापर्यंत प्रचारात न उतरले राहूल गांधी 9 ऑक्टोबरला हरियाणात प्रचारासाठी येणार आहेत. राहूल गांधींच्या गन्नोर, रेवाडी आणि फिरोजपुर झिरका या ठिकाणी सभा होणार आहेत.

मोदी आज सोनीपतमध्ये
भाजपाचे स्टार प्रचारक आणि तारणहार पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर रोजी सोनीपतमधील सेक्टर-7 मध्ये जनतेलाअ संबोधित करणार आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, हरियाणा इलेक्शनशी निगडीत काही निवडक कार्टून्स...