• 8.14 % Voting Done In Raygad District Till 10 AM News In Marathi

कोकण: मतदानासाठी उरला / कोकण: मतदानासाठी उरला शेवटचा एक तास, रत्नागिरीत दुपारी तीन पर्यंत 47.04 टक्के मतदान

Oct 15,2014 05:06:00 PM IST
इलेक्शन डेस्क - महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.04 तर सिंधुदुर्गमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 28 टक्के मतदान झाले आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत रत्नागिरीत 41.44, राजापूर 51.16, दापोली 44.30, गुहागर 49.07 आणि चिपळूणमध्ये 49.24 टक्के मतदान झाले आहे .
13 व्या विधानसभेसाठी महाराष्ट्रात सकाळी सात वाजता मतदानास उत्साहात सुरुवात झाली. दुपारी मतदानाचा टक्का वाढला. मतदानासाठी शेटचा एक तास बाकी असल्याने मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावला आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने यंदा लढत पंचरंगी होण्याची दाट शक्यता आहे.
X

Recommended News