नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी हाती घेताच जनमताचा कौल पूर्णपणे भाजपच्या दिशेने वळत असल्याचे चित्र निवडणूकपूर्व अंदाजांत दिसत आहे. भाजप व मित्रपक्षांना २८८ पैकी १५४ जागा मिळण्याचा अंदाज "द वीक' व "हंसा रिसर्च' यांच्या सर्व्हेत मांडण्यात आला.
इंडिया टुडे आणि सिस्रोच्या सर्व्हेत भाजपला १३३ (१२५ ते १४१) जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुमताचा आकडा १४५ आहे.
सीएमसाठी पसंती
1. उद्धव ठाकरे 2. पृथ्वीराज चव्हाण 3. राज ठाकरे 4. देवेंद्र फडणवीस 5. शरद पवार
पुढे पाहा इंडिया टुडे आणि द वीकचे सर्व्हेतील आकडेवारी...