आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidates Contesting For Maharashtra Assembly Election Poll 2014 News In Divya Marthi

यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार, हे दोन उमेदवार तुरुंगामधून आखाड्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु झाला आहे. शिवसेना- भाजप यांच्यातील 25 वर्षे जुनी तुटलेली मैत्री आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची झालेली बिघाडी, या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक ऐतिहासिक आणि लक्षवेधी ठरणार आहे.

शिवसेना, भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सगळ्या दिग्गज नेत्यांची ही अस्तित्त्वाची लढाई म्हटली, तरी वावगे ठरणार नाही. 15 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला दिग्गज नेत्यांचा फैसला होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन उमेदवार याशिवाय दोन उमेदवार हे तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत. आता मतदारराजा कोणाच्या बाजुने कौल देतो आणि कोणाकडे पाठ फिरवतो, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, दोन उमेदवार तुरुंगामधून निवडणुकीच्या आखाड्यात...