आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहा महाग वाटतोय.. तर मतदान योग्य पक्षाला करा; वाचा मजेशीर पुणेरी पाट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणेरी पाट्या सर्वदूपर्यंत प्रसिद्द आहेत. पण विधानसभा निवडणुकीलाही या पाट्यांचा संसर्ग लागलाय. अर्थात या पाट्या आता केवळ पुण्यापुरत्याच मर्यादित नाहीत, तर राज्यभर त्याचे लोण पसरले आहे. मतदारराज या पाटीच्या साहाय्याने उमेदवार आणि राज्यकीय कार्यकर्त्यांची खर्‍या अर्थाने कानउपटणी करताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, मजेशीर पुणेरी पाट्या