महाराष्ट्रात प्रथमच पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यंदा कोणता पक्ष किंगमेकर ठरेल हे महाराष्ट्रातील 'सूवर्ण त्रिकोण' (Golden Tringle) ठरवणार आहे. समृद्धीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि नाशिकसह परिसराला 'सूवर्ण त्रिकोण' म्हणून संबोधले जाते. या क्षेत्रात जो पक्ष बाजी मारेल, तोच महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल, अशी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाइड्सवर, वाचा सूवर्ण त्रिकोणाकडे मोठ्या पक्षांचे लक्ष...