विचारधारेशी बांधिलकी ठेवून राजकारण करणे आता हळूहळू मागे पडत असल्याचे चित्र आहे. मिळेल त्या मार्गाने सत्तेपर्यंत पोहोचायचे, हीच जणू विचारधारा बनली आहे. याचा परिणाम म्हणजे एकाच घराण्यात अनेक पक्षांचे नेते सुखेनैव नांदताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा काही घराण्यांवर टाकलेला प्रकाश...
पुढील स्लाईडवर पाहा, कोण कोण आहेत हे राजकारणी...