प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो असे म्हणतात. आयुष्यात जोडीदार खुप महत्त्वाचा असतो. यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जेवढी त्या व्यक्तीची मेहनत असते त्याहूनही अधीक त्याच्या जोडीदाराचा बलिदान असतो. जोडीदाराच्या त्यागामुळेच आज अनेक मोठे नेते, अभिनेते, शास्त्रज्ञ जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत. त्यांच्यामुळेच असाध्य वाटणार्या गोष्टीही या लोकांना साध्य झाल्या आहेत. त्यामुळे जोडीदाराचे महत्त्व जगात कोणीच नाकारू शकत नाही.
आज Divyamarathi.com
आपल्याला अशाच काही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकारण्यांच्या जोडीदारांची माहिती तुम्हाला सांगणार आहे. यातील अनेक जोडीदार हे प्रसिध्दी माध्यमांपासून दूरच असल्याने त्यांना कधीच कोणी पाहिले नाही. त्यांच्या पतीला/पत्नीला आज संपूर्ण देश जरी ओळखत असला तरी त्या मात्र प्रकाशझोतापासून खुप दूर आहेत आणि नेटाने आपला संसार संभाळत आहेत.
चला तर मग पाहूयात, कोण कोण आहेत हे जोडीदार...
पुढील स्लाईडवर पाहा, महाराष्ट्रातील प्रसिध्द राजकारण्यांचे जोडीदार...