आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls News In Marathi, Richest Mla In Maharashtra Abu Azmi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अब्जाधिश असूनही अबू आझमींचा एकही जीवनविमा नाही, बॉलिवूड अभिनेत्री आहे सून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया आणि आमदार अबू आझमी )

मुंबई- महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. 'Polictical Fever@ महाराष्ट्र' या सीरीजमध्ये आम्ही आपल्याला राज्यातील नेते आणि त्यांची कौटुंबिक माहिती देत आहोत.

आज आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील अब्जाधिश आमदार अबू आझमी यांचीविषयी माहिती देत आहोत. अबू आझमी हे मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर येथील समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. अबू आझमी यांच्याकडे 126 कोटी रुपयांची संपत्ती आहे. (2009 मध्ये दिलेल्या तपशीलानुसार) परंतु अबू आझमी यांच्याकडे एकही जीवन विमा नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, अब्जाधिश अबू आझमींचा एकही जीवन विमा नाही...