आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Jokes On Social Networking News In Divya Marathi

सोशल वॉच - सोशल नेटवर्कींगवरील राजकीय संग्राम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना-भाजप युती तुटताच सोशल नेटवर्कवर या दोघा पक्षांच्या समर्थकांमध्ये ‘वॉर’ सुरू झाला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटण्याची दखल मात्र सोशल नेटवर्कवर फारशी घेतली गेली नाही हे विशेष.
पुढील स्लाईडवर पाहा... सोशल नेटवर्कींगवरील पॉलिटिकल गमती जमती