आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधूमाळी: कुठे \'बेडूक उड्या\' तर कुठे \'ढाण्या वाघाची डरकाळी\', पाहा नेत्यांची \'मिमिक्री\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सौजन्य - ABP माझा )
निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षातील प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाने एक वेगळी अशी जाहिरात बनवली आहे. पण, प्रचार सभांमध्ये काही नेते मंडळी राज्यातील गंभीर सम्स्यांवर बोलण्या ऐवजी दुस-या पक्षातील नेत्यांची मिमिक्री करताना दिसून येत आहे. तर काही नेते सभांमध्ये चित्रपटांमधील डायलॉग बोलून उपस्थित जनसमुदायाला हसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, काही निवडक नेत्यांच्या FUNNY मिमिक्रि....