आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Politicians Property Detail News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवार, पाटलांची शेतीवरच भरभराट; अजित दादांची संपत्ती तीनपट वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील या पुणे जिल्ह्यातील माजी मंत्र्यांचा व्यवसाय शेती आहे. यांच्या नावे असणारी शेतजमीन थोडकी असली तरी त्यांची एकूण मालमत्ता व उत्पन्न मात्र अचंबित करणारे आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली. या वेळी या तालेवार ‘शेतकऱ्यांचा’ प्रतिज्ञापत्रातील आर्थिक तपशील पाहिल्यानंतर शेती करावी तर यांच्यासारखीच असे शेतकऱ्यांना वाटले तर नवल वाटू नये.
पुढील स्लाईडवर वाचा, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे-पालवे आणि इतर मंत्र्यांची संपत्तीचा आढावा...