आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi Leads BJP Campaign From Today. Maharashtra Assembly Election 2014

पंतप्रधान मोदी आजपासून महाराष्ट्र दौर्‍यावर, बीडमध्ये पहिली सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी पहिल्यादा महाराष्ट्राचा दौर्‍यावर येत आहेत. मोदींची पहिली जाहीर सभा आज (शनिवार) बीडमध्ये आहे. तसेच औरंगाबाद आणि मुंबईतही मोदींची शनिवारी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. भाजपच्या प्रचारार्थ मोदी किमान पाच दिवस राज्याचा दौरा करणार आहे.

पंतप्रधान मोदी पाच दिवस प्रचार करून, दररोज तीन जाहीर सभा घेणार आहे. मोदी पाच दिवसांत राज्यभरात 15 सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नरेंद्र मोदींच्या आजच्या (शनिवार) जाहीर सभांचा कार्यक्रम...