आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackeray And His Family, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक हळवा व्यंगचित्रकार ते झंझावाती राजकारणी- मनसेप्रमुख राज ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'राज ठाकरे' हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात या ना त्या कारणाने गाजत असते. राज ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्‍ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. महाविद्यालयीन काळात एका व्यंगचित्रकारामध्ये करीअर पाहणारे राज ठाकरे यांनी थेट राजकारणात उडी घेतली. भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना,शिवसेना आणि शिवसेनेतून बाहेर पडून 'महाराष्‍ट्र नवनिर्माण सेने' ची स्‍थापना या राजकीय प्रवासात राज यांना अनेक चढउतार पाहावे लागले.

राज ठाकरे यांची राजकीय कारकिर्द सर्वश्रुत आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना फार माहित नाही.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, राज ठाकरे यांच्या खासगी आयुष्याविषयी...