आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Rally In Paithan For Election Campaign News In Divyamarathi

...अपयशी ठरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही- राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनेकांनी मनसेच्या ब्लू प्रिंटकडे दूर्लक्ष केले. परंतु ब्लू प्रिंटमध्ये काय मांडले आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. ब्लू प्रिंटमधून मुद्दे प्रत्यक्षात उतरवण्यात अपयशी ठरलो ठरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केले. राज ठाकरे पैठण येथील जाहीर सभेत संबोधित केले.

मनसेच्या ब्लू प्रिंट थट्टा केल्याचाही आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. पैठण विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार डॉ. सुनील शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे हे आले आहेत.