निवडणूकांवर सोशल वॉच - महायुती,आघाडी होणार की नाही यावर रंगली चर्चा
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. मागील काही दिवसांपासून आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपावरुन बरेच मोठे चर्चासत्र रंगले आहे. सध्या सर्व मीडियामध्ये राजकारण,निवडणूक आणि जागा वाटप याच्यावर चर्चा होतानाचे चित्र बघण्यास मिळत आहे. विशेष म्हणजे सर्व सोशल मीडियावर देखील या सर्व घडामोडींवर चर्चा घडताना दिसून येत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सोशल मीडियावर कशी रंगते आहे निवडणूक चर्चा