आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल वॉच.. मतदानाच्या बदल्यात त्याच्या मुलाला हवंय पायलट लायसन्स!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. एकमेकांवर टीका करण्याच्या नादात हे पक्ष सर्वसामान्य मतदारांना जणू विसरूनच गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांनीही सोशल मीडियात उडी घेतली असून आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. तशा विशेष पोस्ट फेसबुक आणि वॉट्सअॅपवर आता टपकत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियावर शेअर झालेले Funny pics