आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Politions In Election News In Divya Marathi

यांच्या खांद्यावर आहे आता वडिलांचा राजकीय वारसा; जाणून घ्या त्यांच्याबद्दल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणात घराणेशाही स्वातंत्रपूर्वकाळापासून चालत आली आहे. त्यातल्या त्यात स्वातंत्र्यानंतर याचे प्रमाण वाढत गेले. प्रत्येक जण आपल्या मुलामुलींना राजकारणात उतरवत आहे. आपल्या वारसदारांच्या माध्यमातून ही राजकीय मंडळी आपला राजकीय वारसा जपत आहे. त्यामुळे आज राजकारणात तरूणांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यांच्या वडिलांच्या लोकप्रियतेमुळे या नवतरूणांनाही राजकारणात आपला जम बसवायला जास्त वेळ लागत नाहीये. तसेच घरात लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने राजकारणाचे डावपेच यांना चांगल्याप्रकारे कळत आहेत. त्यामुळेच की काय यांचे राजकीय भविष्यही उज्वल दिसत आहेत.
Divyamarathi.com आज तुम्हाला सांगणार आहे अशाच काही युवा राजकारण्यांबद्दल, ज्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास हे सज्ज झाले आहेत.
पुढील स्लाईवर पाहा, कोण कोण आहेत हे युवा राजकारणी...