आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Udhav Thackeray First Rally Today In Mumbai News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंचा आज भाजपवर हल्लाबोल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २५ वर्षांपासूनची युती तुटल्याने शिवसेना आता स्वबळावर निवडणुकीला सामोर जाणार आहे. जागावाटपावरून शिवसेनेने लवचिक भूमिका घेतल्याचा आरोप करत भाजपाने युती तोडण्याची घोषणा केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. शनिवारी प्रचारसभेत जनतेसमोरच मी बोलेन असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे सेनेच्या पहिल्या प्रचारसभेकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.