आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी सरकारमधील या दिग्गज नेत्यांनी आज स्वीकारला पदभार, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (26 मे) पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी 23 कॅॅबिनेट 12 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 10 राज्यमंत्री यांनीही शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्यासह काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला. परंतु, काही मंत्र्यांनी आज (मंगळवार) पदभार स्वीकारला. वरील छायाचित्रात, शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांनी आज अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभार स्वीकारला.
आज पदभार स्वीकारलेल्या मंत्र्यांची नावे आणि छायाचित्रे, पुढील स्लाईडवर...