आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांची यादी, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी समारोह मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. देश-विदेशातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारमधील राज्यमंत्री खालिलप्रमाणे-
जी. एम. सिद्धेश्वरा,
मनोज सिन्हा,
निहाल चंद,
उपेंद्र कुशवाह,
पी राधाकृष्णन,
किरण रिजीजू,
कृष्ण पाल,
डॉ. संजीव कुमार बालिया,
मनसुखभाई वसवा,
रावसाहेब दानवे,
विष्णूदेव साहाय,
सुदर्शन भगत
(वरील फोटो जी.एम.सिद्धेश्वरा यांचा आहे.)