आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 8 कणखर रणरागिणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले याप्रमाणेच त्यांच्या मंत्रिमंडळावर मोठी चर्चा सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातून अतिवरिष्ठ नेत्यांना गाळण्यात आले असून तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महिला वर्गाला झुकते माप देण्यात आले असून केवळ एक मुस्लिम चेहरा समाविष्ठ करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची संधी एका महिलेला दिली आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातही महिलांची संख्या जास्त राहिल असे सांगितले जात होते. काल मोदींचा शानदार शपथविधी झाला. यावेळी अगदी असेच दिसून आले. 46 सदस्यांच्या या मंत्रिमंडळात आठ महिलांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील आठ रणरागिणींविषयी...