आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi And Rahul Gandhi In Narendra Modi Oath Ceremony

\'अब अच्छे दिन आने वाले हैं...\' असे तर म्हणत नसतील अडवाणी, बघा दिग्गजांच्या गाठिभेटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 16 व्या लोकसभेचा बिगूल वाजला तेव्हा कॉंग्रेस आणि भाजपचे नेते समोरासमोर आले. एकमेकांवर कठोर शाब्दिक बाण सोडण्यात आले. अगदी खालच्या भाषेतही आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर भाजपला विजयश्री मिळाली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजपला बहुमत मिळाल्याने अगदी दिमाखदार शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी भारतीय राजकीय वर्तुळातील अनेद दिग्गज प्रामुख्याने उपस्थित होते.
एकमेकांच्या गाठिभेटीतून या समारंभाला खरी खुमारी चढली. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एकमेकांचे विरोधक समजले जातात. परंतु, या समारंभात दोघे हास्यविनोद करताना दिसून आले. 'अब अच्छे दिन आने वाले हैं...' असे तर यावेळी अडवाणी म्हणत नसतील ना असे यावेळी वाटून गेले.
या दिग्गजांची बोलकी छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर...