आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supports Mob In Front Of Uddhav Thakare House In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील विधानसभेची पहिलीच निवडणूक लढवणा-या उद्धव यांना पाठींबा देण्यासाठी ‘मातोश्री’ बाहेर रिघ.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात महाराष्ट्रातील विधानसभेची पहिलीच निवडणूक होत आहे. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांत ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर अक्षरश: कार्यकर्त्यांचे मोहोळ जमा होत आहे. जागावाटपाच्या मुद्यावर महायुतीत निर्माण झालेला तिढा सोडवण्याचा मुख्य केंद्रबिंदूही ‘मातोश्री’च बनले आहे.