आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टविनायक : पेशव्यांनी बांधलेल्या या मंदिराच्या कळसाला आहे सोन्याचा मुलामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अष्टविनायक दर्शन मालिकेत आता पर्यंत आपण चार विनायकांचे दर्शन घेतले. या मालिकेतील पाचव्या गणपतीची माहिती येथे देत आहोत.

अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. कपिलमुनींना चिंतामणी रत्न मिळवून दिल्यानंतर विनायकाने येथेच वास्तव्य केले, अशी अख्यायिका आहे.
श्रीचिंतामणी हे गणेशस्थान पुणे जिल्ह्यात थेऊर येथे आहे. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. तसेच श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या वास्तव्यामुळेही त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, थेऊर गावाला औरंगजेबाने सनद दिलेली होती.

हे पण वाचा...
अष्टविनायक : ब्रम्हदेवाने केली मयुरेश्वराची प्रतिष्ठापणा; वाचा, सिद्धटेकचा महिमा