आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashtavinayak SHRI BALLALESHWAR And Varad Vinayak

भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे अष्टविनायकातील हा गणपती,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालीचा श्री बल्लाळेश्वर

गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एक असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकात या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. येथील लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रुपांतर केले गेले आहे. मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.

पुढील स्लाइडमध्ये, बल्लाळेश्वराची कथा आणि महडचा वरदविनायक

(अष्टविनायक : ब्रम्हदेवाने केली मयुरेश्वराची प्रतिष्ठापणा; वाचा, सिद्धटेकचा महिमा)