आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होतात बॉलिवूड स्टार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच जण गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसतात. सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूडमधील कलाकारही हा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. आम्ही खास तुमच्यासाठी गेल्या वर्षीची बॉलिवूड स्टार्सची गणेशोत्सवा दरम्यानची छायाचित्रे घेऊन आलो आहोत.
पाहा ही खास छायाचित्रे...