आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सेलिब्रिटींची गणेश आराधना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्यावर्षी बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले तर काहींनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. अभिनेत्री करीना कपूरने बांद्रातील एका सार्वजनिक मंडळाला भेट देऊन श्रीगणेशाची पूजा केली होती.
पुढे क्लिक करुन बघा सेलिब्रिटींची गणेश आराधना...