आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे आगमन, भाविकांचा उत्साह शिगेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ढोल-ताशांच्या निनादात आज (सोमवार) गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांसह काही आधुनिक वाद्यही नजरेस पडत आहेत. बघुयात गणरायाच्या मिरवणुकींची काही छायाचित्रे...