आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियाचा (बाली) \'द्विभुज गणपती\', अद्वितीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या गणपतीस अग्नीरुपी गणेश सुद्धा म्‍हटले जाते. कारण, त्यांना जी चार आयुधे ब्रम्हदेवाकडून मिळालीत ती सूर्याच्या तेजापासून निर्माण झालेली आहेत. 'पाश', 'अंकुश', 'कमल' आणि 'परशू' ही आयुधे होत.

इंडोनेशियाच्‍या गणेशाचे आणखी फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...