आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Idol At Chandrakant Khaire Home And Office

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेंच्‍या घरी बाप्‍पांचे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांच्‍या लाडक्‍या गणरायाचे आज मोठ्या उत्‍साहात आगमन झाले. घरोघरी बाप्‍पा मोठ्या थाटा‍त विराजमान झाले. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही जल्‍लोषात गणरायाचे स्‍वागत केले. खैरे यांच्‍या निवासस्‍थानी तसेच कार्यालयातही श्रीगणेशाची स्‍थापना करण्‍यात आली. खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश यांनी कार्यालयामध्‍ये श्रींची मूर्ती आणली. यावेळी कार्यकर्त्‍यांचा उत्‍साह ओसंडून वाहत होता. खैरे यांनी मनोभाव सहकुटुं‍ब गणेशाची पूजा केली.