आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कस्तानातील रत्नखचित गणेश, जपले नाविन्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृती विघ्नहर्ता गणरायाच्या प्रार्थनेशिवाय एकही शुभकार्य केले जात नाही. त्याचप्रकाणे तुर्कस्तानात ‘रत्नखचित’ श्री गणेशाचे महत्त्व आहे. गणेशाची मूर्ती चतुर्भुज आहे. उजव्या हातात लाडू, दुसर्‍या हातात बाण तर डाव्या हातात मुळा व दुसऱ्या हातात परशु आहे. गणरायाला तुर्कस्तानीय दागिन्यांना मढविले आहे. सोंड, मोदक-पात्राकडे न वळता खाली कानाकडे झुकलेली आहे.