आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या गणरायाचा 225 कोटींचा विमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गणेशोत्सवाला सुरवात झाली तेव्हापासून गणेश मंडळांची कोटीच्या कोटी उड्डाणे होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गणेश मंडळांकडे जमा होणाऱ्या देणग्या आणि गणेशमुर्तीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत कधीच कोटींच्या घरात गेली होती. परंतु, आता गणेशमुर्तीचा आणि भाविकांचा विमा काढण्यातही ही मंडळे काही मागे राहिलेली नाहीत. लाखो रुपये खर्च करून या मंडळांनी वेगववेगळ्या कंपन्यांकडून विमा उतरविला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळाने गणेशमुर्तीचा आणि त्याचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांचा तब्बल 225 कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी विमा उतरविण्याची पद्धत सुरू झाली होती. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुढील स्लाईडवर वाचा... लालबागच्या गणरायाचा किती कोटींचा आहे विमा...