आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : गौरीच्या घरी झाले गौरी-गणपतीचे पूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'आईच्चा गोंधळ', 'इरादा पक्का', 'ता-यांचे बेट', 'बाबू बॅण्ड बाजा' 'तुह्या धर्म कोणचा ?' या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री गौरी कोंगे हिच्या पुण्यातील घरी गौरी गणपतीची पूजा झाली. गौरी गणपतीसाठी खास नैवेद्य तयार करण्यात आला होता. याशिवाय आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये बघा गौरीच्या घरी आलेल्या गौरी-गणपतीचे खास रुप...