आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी नाही इथली मला प्रेमाने म्हणत्यात, काजू कतली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामग्री- एक किलो काजू, 750 ग्रॅम पिठी साखर, 250 मिली पाणी, इलायची पूड.

कृती- काजू पाण्यात फिजवून ठेवा. थोड्या वेळात ते पाण्यातून काढून बारीक करून त्याचे पेस्ट करा. त्यात पिठी साखर मिसळा. गॅसच्या मंद आचेवर कढाई ठेवा. कढाई गरम झाल्यानंतर त्यात काजू पेस्ट टाकून शिजवा. त्यात इलायची पूड टाका.
तयार झालेले मिश्रण ट्रेमध्ये टाकून घट्ट होण्यासाठी ठेऊन द्या. त्यानंतर पाहिजे तशा आकारात काप करून घ्या.