आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे तयार करा खव्याचे गोडगोड मोदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशमहोत्सवात 10 दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करण्याची परंपरा काही घरांमध्ये दिसून येते. अशा वेळी खव्याचे मोदक एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे मोदक खायला रुचकर असतात. त्याला लहान मुलांसह घरातील सर्वच सदस्यांची पसंती लाभते.

साहित्य-

खवा 200 ग्रॅम
पिठीसाखर 100 ग्रॅम
गुलाबपाणी दोन चहाचे चमचे
दूध 4/5 चहाचे चमचे
केशर दोन कांड्या

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा.