आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरीच तयार करा ज्वारीच्या पीठाचे स्वादिष्ट मोदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणोशोत्सव सुरू झाला, की त्याला नैवद्य देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकरचे मोदक केले जातात. काही घरांमध्ये तर दहा दिवसांमध्ये दहा प्रकारचे मोदक प्रसादासाठी केले जातात. मोदक खायदा रुचकर आणि अबालवृद्धांच्या आवडीचेही असल्याने मोदक करण्यावर भर दिला जातो. बाजारपेठेत रेडिमेड मोदक मिळत असले तरी घरच्या गणपतीला घरी केलेल्या मोदकांचा प्रसाद देण्यात मिळणारा आनंद काहीसा वेगळाच असतो. तर जाणून घेऊयात ज्वारीच्या पिठाचे मोदक करण्याची अगदी साधी सरळ कृती

साहित्य : पांढरी टपोरी ज्वारी, तूप, मीठ, आवडीचं सारण.

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...