आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीभेवर ठेवा रसरशित मोतीचूर लाडू, दिसायलाही तेवढाच देखणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात नैवद्यासाठी मोदक करण्याचा प्रघात असला तरी काही तरी बदल म्हणून कधी काळी मोतीचूरचे लाडूही केले जातात. हे लाडू तयार करणे फारसे अवघड नाही. त्याला फार काही कौशल्य लागत नाही. परंतु, दिलेल्या कृतीनुसार करणे ते आवश्यक आहेत. अन्यथा मोतीचुराच्या लाडूचा भुगा झालाच म्हणून समजा. हे चविष्ट आणि तोंडाला पाणी सोडणारे लाडू तयार कसे करावेत यासाठी खालिल माहिती वाचा...

साहित्य: 500 ग्रॅम बेसन, 500 ग्रॅम साखर, एक टी स्पून बेकींग पावडर, एक चमचा इलायची पूड, एक ग्रॅम केशर आणि तूप.

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...