आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी तयार करा चविष्ट मराठमोठी पुरणपोळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी स्वाद म्हटला, की झक्कास पुरणपोळी आठवल्याशिवाय राहत नाही. यंदाच्या गणेशमहोत्सवात पुरण पोळी करायची असल्यास ही आहे त्याची साधी सरळ रेसिपी.

साहित्य -
अर्धा किलो चणा डाळ
अर्धा किलो गूळ
अर्धा किलो कणीक
1 वाटी तेल
अर्धा चमचा मीठ
वेलची किंवा जायफळाची पूड
पाव किलो तांदूळ पीठ

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...