आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbeer Kapoor, Shankar Mahadevan Take Blessings From Lalbaghcha Raja

GANPATI SPL : रणबीर आणि शंकर महादेवन पोहोचले लालबागच्या राजाच्या चरणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता रणबीर कपूर आणि गायक शंकर महादेवन यांनी बुधवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्री मधू आणि काजल सावंतसुद्धा लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेतला.
रणबीरचा लवकरच बेशरम हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या यशासाठी रणबीरने राजाकडे प्रार्थन केली.
लालबागच्या राजाच्या चरणी रणबीर बराच वेळ उभा दिसला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही घ्या लालबागच्या राजाचे दर्शन आणि बघा रणबीर, शंकर महादेवनची ही खास छायाचित्रे...