आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बाप्पाच्या दर्शनाला लागते सेलिब्रिटींची रिघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये 'टायगर' सलमान खानची गणेशभक्ती प्रसिद्ध आहे. सलमानच्या घरीही दरवर्षी गणराय विराजमान होतात. गेल्यावर्षीसुद्धा सलमानच्या घरी ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पा विराजमान झाले होते. सलमानच्या घरी दरवर्षी दीड दिवस बाप्पा विराजमान असतो. सलमानच्या बाप्पाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या दिवशी अनेक बॉलिवूडकर त्याच्या घरी हजेरी लावतात.
छायाचित्रांमध्ये बघा गेल्या वर्षी सलमानच्या घरी झालेल्या बाप्पाच्या आगमनाची आणि विसर्जनाची ही खास छायाचित्रे...