आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरसुद्धा झाले होते गणरायाचे वाजतगाजत आगमन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छोट्या पडद्यावरील मालिका आणि रिअँलिटी शोमध्येसुद्धा बाप्पाचे वाजतगाजत आगमन होत असतं. गेल्यावर्षी 'कौन बनेगा करोडपती'च्या सहाव्या पर्वात बिग बींनी गणेशाची आराधना केली होती. 'केबीसी'च्या सेटवर बिग बी अनवाणी पायाने हातात आरतीची थाळ घेऊन आले होते. येथे त्यांनी गणेशाची आरती केली. शिवाय नृत्यमय वंदनाही सादर करण्यात आली.

केबीसीबरोबरच आणखी कोणकोणत्या मालिकांमध्ये बाप्पा अवतरले होते ते बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...