आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगेच संपवा वाफाळणारे उकडीचे मोदक, अगदी चविष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण होत असते. गणपतीला मोदक आवडतात. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणेश उत्सवात उकडीचे मोदक महत्त्वाचे मानले जातात. आता उकडीचे मोदक रेडिमेडही म‍िळतात. परंतु घरीच मोदक तयार करून आपल्या लागडक्या गणरायाला नैवेद्य दाखवण्यात काही ओरच मज्जा असते.

साहित्य - एक वाटी स्वच्छ तांदूळ, एक वाटी साखर अथवा गूळ, दोन चमचे तूप, इलायची पूड, तेल आणि एक नारळ.
सारण कसे बनवाला? पुडील स्लाईडवर क्लिक करा...